Category Archives: कविता-बिविता

गन्धाल्पबलरागीयम् | Gandalf and the Balrog.

लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. गँडाल्फचा हा पैलूच कुणाला ठाऊक नव्हता. तो अचानक असे आपले विश्वरूपदर्शन … Continue reading

Posted in कविता-बिविता | यावर आपले मत नोंदवा

|| बिर्याणीस्तोत्रम् || The hymn of Biryani.

अथ ध्यानम्| ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्| स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1|| एराने वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः | तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2|| कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि | अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3|| … Continue reading

Posted in कविता-बिविता | 8 प्रतिक्रिया

দেবযুগান্ত.

युगान्त म्हणजे काय ते आज पुन्हा एकदा कळाले. नाही खेळले कुणी, खेळणारहि नच कुणि त्या ग्रौंडावरती | जसा खेळला देव यकूणनव्वदापासुनि आजवरती || सचिनदेवा, यू विल बी मिस्ड फॉरेव्हर… খোকা ঘুমল, পাড়া জুড়ল, ইংরেজ এলো দেশে ওরা পালিয়ে গেলে রইল … Continue reading

Posted in कविता-बिविता | यावर आपले मत नोंदवा

क्रिस गेलाख्यान

कळायचे बंदचि होत पूर्ण क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण केले तयें बॉलर हो विवर्ण ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण आहेत साचे जरि लोक फार आय्पीलची कीर्त पहा अपार त्यातेहि हातोडिमाणूस येक क्रिस गेल आख्यान सांगेन येक पुण्यासवे खेळले बंगळूर ब्याटिंग घेई, रन … Continue reading

Posted in कविता-बिविता | 12 प्रतिक्रिया

मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने अर्थात लॉर्ड ऑफ द रिंग्ज.

लॉर्ड ऑफ द रिंग्जचे जरा जुनाट पद्धतीने केलेले वर्णन आहे. मध्यदेशे पुरा कल्पे सृष्ट्वाऽङ्गुलीयकानि च | धृतानि तेषु तु त्रीणि एल्फैश्च विबुधै: खलु ||१|| सप्त तु खानकैर् ड्वार्फै: लोभिभिर्मनुजैर्नव । धृतान्यंगुलीयकानि निर्विघ्नशासनाय वै ||२|| अङ्गुलीयकसामर्थ्याद् विराजन्ते स्म धारका: | तान्सर्वान् … Continue reading

Posted in कविता-बिविता | 6 प्रतिक्रिया

ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी

सचिन ने २०० रन्स केल्या होत्या वन डे मध्ये तेव्हा हे लिहिले होते मित्राच्या ब्लॉग वर…१०० शतकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेअर करतोय. विक्रमांचा महामेरू | बहुत रनांसी आधारू | अखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१|| सचिनचे कैसे चालणे | … Continue reading

Posted in कविता-बिविता | 2 प्रतिक्रिया

भारतीय टीम चा हादगा

एक बॉल टाकू अरे दोन बॉल टाकू दोन बॉल टाकू अरे तीन बॉल टाकू तीन बॉल टाकू अरे चार बॉल टाकू चार बॉल टाकू अरे पाच बॉल टाकू पाच बॉल टाकू अरे सहा बॉल टाकू सहा बॉल च्या ओव्हरी बॉल … Continue reading

Posted in कविता-बिविता | 4 प्रतिक्रिया