Category Archives: Uncategorized

Modeling.

“Yeah, so what do you do?” “Modeling”. “Oh really?” “Yeah.” “Forgive me but…umm..you don’t look like one.” “See, that is the problem with society. They simply don’t appreciate that many variables go in making a model. It’s a complex thing … Continue reading

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

अस्वस्थ योद्धा ( धनुष्य न मिळालेला)

काहीच सुचत नाहीये..जग कुठून कुठे चाललंय, कसल्या कसल्या घडामोडी होताहेत आणि मी नुसता हातावर हात ठेवून गप्प बसलोय.अरे पण मी असा आहे तरी कोण? कोणीच नाही. मला माहिती आहे की मी कोणीही नाही, पण हे मन स्वस्थ बसू देत नाही … Continue reading

Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया

केरळकोकीळ आणि एक मोरोपंती चाळा

नुकतीच, कशी कोण जाणे, केरळ कोकीळ या आता विस्मृतीवश झालेल्या मासिकाची फार तीव्रतेने आठवण आली. ते मासिक वाचण्याचा मला तरी योग नाही आला, पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस सर्व लेखकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे कोणी कृष्णाजीपंत जोशी म्हणून … Continue reading

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

दिसामाजी काहीतरी

निखिल शेठ उर्फ पोलादपूरकर….पोलादपूरच्या पोलादी नावाचा त्याला सार्थ अभिमान आहे.(जाता जाता : पोलादपूर हे कवींद्र परमानंद नेवासकर , शिवभारतकर्ते यांचे गाव) आणि समग्र कोकणाला पोलादपूरच्या पोलादी अधिपत्याखाली एकत्रित करणे हि ह्याची सुप्त महत्वाकांक्षा आहे. मी मिरजेहून सीओईपी मध्ये आलो, तेच … Continue reading

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया